अर्थ : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.
उदाहरणे :
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
समानार्थी : जहर, विख, विष, वीख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any substance that causes injury or illness or death of a living organism.
poison, poisonous substance, toxicantअर्थ : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
उदाहरणे :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
समानार्थी : गरळी
अर्थ : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
उदाहरणे :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।
गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।