सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणारा.
उदाहरणे : गप्पिष्ट माणसावर कोणीही विश्वास ठेवत नाही
समानार्थी : गप्पिष्ट, थापाड्या, बाताड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो बढ़-बढ़कर बातें करता हो।
Exhibiting self-importance.
अर्थ : बाता झोकणारा.
उदाहरणे : बाळू एक नंबरचा गप्पिष्ट आहे
समानार्थी : गपाड्या, गप्पिष्ट, बाताड्या
बकवास करनेवाला या व्यर्थ की बातें बोलनेवाला।
Full of trivial conversation.
स्थापित करा