सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूला वरून किंवा चारी बाजूंनी झाकणारी वस्तू.
उदाहरणे : रजईची खोळ मळली आहे. उशीचे अभ्रे काढून दे.
समानार्थी : अभ्रा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु को ऊपर से या चारों ओर से ढकने वाली कोई कपड़े की सिली हुई वस्तु।
स्थापित करा