पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुरपा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुरपा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खुरपण्याचे हत्यार.

उदाहरणे : गवत वगैरे काढण्यासाठी खुरप्याचा वापर केला जातो

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गवत कापण्याचा एक बांक असलेला धारधार लोखंडी विळा.

उदाहरणे : पीक कापण्यासाठी त्याने खुरप्याला धार लावली

समानार्थी : खुरपे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक औज़ार जो विशेषकर घास, फसल आदि काटने के काम में आता है।

वह हँसुए से धान की कटाई कर रहा है।
परसिया, सृणी, हँसिया, हँसुआ, हंसिया, हंसुआ

An edge tool for cutting grass or crops. Has a curved blade and a short handle.

reap hook, reaping hook, sickle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.