पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खालची तळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : जाते, घरट इत्यादींच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी खालची तळी.

उदाहरणे : जात्याची खालची तळी नीट बसवली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जाँते या चक्की के नीचे का पाट।

इस जाँते का तल्लो बहुत पतला है।
तल्लो
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.