पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खारीक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खारीक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : अपक्व स्थितीत वाळलेला खजूर.

उदाहरणे : खारीक गोड व पौष्टिक असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पिंडखजूर का फल जो मेवा के अन्तर्गत आता है।

चाचाजी ने रोते हुए बच्चे को छुहारा खाने के लिए दिया।
खुरमा, छुहारा, छोहारा, नीलच्छद, ह्रस्वफल

Sweet edible fruit of the date palm with a single long woody seed.

date
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.