अर्थ : व्यय केलेला पैसा.
उदाहरणे :
या घराच्या डागडुजीसाठी येणारा खर्च मला परवडणार नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The total spent for goods or services including money and time and labor.
costअर्थ : वापरात आणून संपवण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.
समानार्थी : व्यय
अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
समानार्थी : व्यय
इतर भाषांमध्ये अनुवाद :