अर्थ : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
उदाहरणे :
आमची बाजू सत्याची आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A fact that has been verified.
At last he knew the truth.अर्थ : भेसळ नसलेले.
उदाहरणे :
उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
समानार्थी : अस्सल, चोख, चोखट, निके, निर्भेळ, शुद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.अर्थ : परिशुद्ध केलेला.
उदाहरणे :
हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.