सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पदार्थाला आंबवण्याची क्रिया.
उदाहरणे : ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खंबीर आणणे आवश्यक आहे
समानार्थी : खंबीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गूँधे हुए आटे या फल आदि का सड़ाव।
अर्थ : बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य.
उदाहरणे : किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.
समानार्थी : किण्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आटे, शराब आदि को सड़ाने के लिए उपयोग में लाया जानेवाला एक पदार्थ।
A commercial leavening agent containing yeast cells. Used to raise the dough in making bread and for fermenting beer or whiskey.
स्थापित करा