पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खगोलीय दूरदर्शक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ग्रह, तारे यांसारखे पदार्थ पाहण्यासाठी तयार केलेले उपकरण.

उदाहरणे : खगोलीय दूरदर्शकाचे अपवर्तनी व परावर्तनी असे दोन प्रकार आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रह, तारे आदि देखने के लिए बनाया गया वैज्ञानिक उपकरण।

खगोलीय दूरदर्शक का आविष्कार जर्मनी के कार्ल डी वॉन सौरब्रोन ने सन् अट्ठारह सौ सोलह में किया था।
खगोलीय दूरदर्शक, खगोलीय दूरदर्शक यंत्र, खगोलीय दूरबीन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.