पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खंडपीठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खंडपीठ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या विशेष विषयावर न्याय देण्यासाठी नियुक्त केलेला व्यक्तींचा समूह.

उदाहरणे : अयोध्येविषयीचा निर्णय खंडपीठाने अजून दिला नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय-विशेष पर न्याय देने के लिए नियुक्त किया गया व्यक्तियों का समूह।

अयोध्या मामले पर गठित खंडपीठ ने अबतक निर्णय नहीं दिया है।
खंडपीठ, खण्डपीठ

A body of citizens sworn to give a true verdict according to the evidence presented in a court of law.

jury
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.