सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नष्ट होणारा.
उदाहरणे : या नाशवंत संसाराचा लोभ धरणे व्यर्थ आहे
समानार्थी : नश्वर, नाशवंत, नाशिवंत, विनाशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पंचभूत से संबंध न रखता हो।
Not consisting of matter.
अर्थ : क्षणभरच टिकणारा.
उदाहरणे : सर्व सुखे क्षणभंगुर असतात.
समानार्थी : क्षणिक
स्थापित करा