अर्थ : मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
उदाहरणे :
यमुनेच्या तीरावर गोपाळांचा खेळ रंगला होता
समानार्थी : खेळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An amusement or pastime.
They played word games.अर्थ : केवळ मनोरंजनासाठी केली जाणारी क्रिया.
उदाहरणे :
मुले पाण्यात क्रीडा करत होती
समानार्थी : मनोविनोदन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Activities that are enjoyable or amusing.
I do it for the fun of it.