पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोशागार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोशागार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.

उदाहरणे : दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.

समानार्थी : खजिना, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कोश या बहुत-सा धन रहता हो।

डकैतों ने कोशागार में रखा सारा धन लूट लिया।
अमानतख़ाना, अमानतखाना, अवाकर, आकर, आगार, कोश, कोशागार, कोष, कोषागार, खजाना, ख़ज़ाना, ख़जाना, भंडार, भण्डार, मुद्रा कोष

A storehouse for treasures.

treasure house
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.