सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घोड्यास, बैलास मारण्यासाठी काठीला दोरी, वादी वगैरे लावून केलेले साधन.
उदाहरणे : चाबकाचा फटका बसताच घोडा जोरात धावू लागला.
समानार्थी : असूड, आसूड, चाबूक, हंटर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बटे हुए सूत या चमड़े की डोर (जिससे जानवरों आदि को चलाने या भगाने के लिए मारते हैं)।
An instrument with a handle and a flexible lash that is used for whipping.
अर्थ : पाणी वा ओलावा नसलेला.
उदाहरणे : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
समानार्थी : जलरहित, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
अर्थ : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".
समानार्थी : नुसता, सुका
अर्थ : तेल, तूप न लावलेला.
उदाहरणे : सीमाला कोरड्या पोळ्या खायला जास्त आवडतात.
जिसमें तेल, घी आदि चिकनी वस्तु न मिली हो या पड़ी हो।
(of food) eaten without a spread or sauce or other garnish.
स्थापित करा