पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोंकणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोंकणी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्वे गोवा ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : कोकणी ही देवनागरी, रोमन, कानडी किंवा उर्दू लिपीतही लिहिली जाते.

समानार्थी : कोकणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोंकण क्षेत्र की भाषा।

गोआ में कोंकनी भी बोली जाती है।
कोंकणी, कोंकनी, कोकणी, कोकनी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कोंकण ह्या क्षेत्रातील रहिवासी.

उदाहरणे : कोकणी एकप्रकारचे हेल काढून मराठी भाषा बोलतात.

समानार्थी : कोकणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोकण में रहनेवाला व्यक्ति।

मेरे पड़ोसी कोंकणी हैं।
कोंकण, कोंकणी, कोंकन, कोंकनी, कोकण, कोकणी, कोकन, कोकनी

A native or inhabitant of India.

indian

कोंकणी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कोंकणी भाषेत असलेला वा कोंकणी भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : ह्या शतकाच्या प्रारंभात कोंकणीत विपुल साहित्यनिर्मिती झाली.

समानार्थी : कोकणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोंकणी का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

वे कोंकणी साहित्य के जाने-माने लेखक हैं।
कोंकणी मछुआरों ने अपनी माँगें सरकार के सम्मुख प्रस्तुत कीं।
वह कोंकणी संस्कृति के विषय में जानना चाहता था।
कोंकणी, कोंकनी, कोकणी, कोकनी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.