पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॉंग्रेस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॉंग्रेस   नाम

१. नाम / समूह

अर्थ : अमेरिकेचे विधान मंडळ.

उदाहरणे : कांग्रेसने इराकविरूद्धच्या युद्धाला मान्यता दिली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अमेरिका की राजसभा।

इराक़ के विरुद्ध युद्ध को काँग्रेस ने सहमति प्रदान की थी।
काँग्रेस, कांग्रेस

The legislature of the United States government.

congress, u.s. congress, united states congress, us congress
२. नाम / समूह

अर्थ : भारतातील एक राजकीय पक्ष.

उदाहरणे : कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An organization to gain political power.

In 1992 Perot tried to organize a third party at the national level.
party, political party
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.