पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केंद्र सरकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : संपूर्ण देशाचे कारभार चालवणारी लोकांनी निवडलेली एक यंत्रणा.

उदाहरणे : देशाबद्दलचे सर्व महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकार घेते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राज्य या राष्ट्र की वह सर्वप्रधान सरकार या शासन सत्ता जिसका प्रमुख स्थान उसकी राजधानी में होता है और जो वहाँ से सारे देश पर शासन करती है।

पार्टीवाद से ऊपर उठकर केंद्र सरकार को सभी राज्यों की सरकारों की मदद करनी चाहिए।
केंद्र, केंद्र सरकार, केंद्रीय सरकार, केन्द्र, केन्द्र सरकार, केन्द्रीय सरकार
२. नाम / समूह

अर्थ : देश चालवणारी सरकार ज्याचे मुख्य कार्यालय देशाच्या राजधानीत असते.

उदाहरणे : केंद्र सरकार शेतकर्‍यांसाठी नवनवीन योजना आखत आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.