पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृषियोग्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कृषियोग्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शेती करण्यास योग्य असलेला.

उदाहरणे : ते आपली कृषीयोग्य जमिनीतील काही भाग आपल्या सेवकाला देऊ इच्छितात.

समानार्थी : कृषीयोग्य, शेतीयोग्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेती या कृषि कर्म के योग्य।

वे अपनी कृष्य भूमि का कुछ हिस्सा अपने सेवक को देना चाहते हैं।
कृष्य

(of farmland) capable of being farmed productively.

arable, cultivable, cultivatable, tillable
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.