अर्थ : चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो तो कालावधी.
उदाहरणे :
माझा जन्म कृत्तिका ह्या नक्षत्रात झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समय जब चंद्रमा कृत्तिका नक्षत्र में होता है।
वह कृत्तिका नक्षत्र में पैदा हुआ था।अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तिसरे नक्षत्र.
उदाहरणे :
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र कृत्तिकापुंज नक्षत्रात असतो
समानार्थी : कृत्तिकापुंज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से तीसरा।
भरणी से निकलकर चंद्रमा ने कृत्तिका नक्षत्र में प्रवेश किया।