सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दर्भाचे केलेले आसन.
उदाहरणे : साधू महाराज कुशासनावर बसून जप करत होते
समानार्थी : दर्भासन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह आसन जो कुश का बना हो।
अर्थ : वाईट शासन.
उदाहरणे : कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेने आवाज उठविला. कंसाच्या कुशासनाने जनता भयभीत होती.
समानार्थी : कुराज्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बुरा शासन।
Government that is inefficient or dishonest.
स्थापित करा