सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
समानार्थी : किटकिट, किरकिर, पिरपिर, भुणभुण
अर्थ : कडक वा ताणलेली वस्तू दाबली वा वाकवली जातानाचा आवाज.
उदाहरणे : खाटेची कुरकुर ऐकून ती जागी झाली.
समानार्थी : करकर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कड़ी या तनी हुई वस्तु के दबने या मुड़ने का शब्द।
A crunching noise.
स्थापित करा