पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुटुंबवत्सल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुटुंबवत्सल   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंब म्हणजे बायको-मुले इत्यादी असलेला.

उदाहरणे : तो एक कुटुंबवत्सल माणूस आहे.

समानार्थी : कुटुंबवाला, कुटुंबवाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका परिवार या कुटुंब हो।

अनाथ राज बहादुर आज एक परिवारयुक्त व्यक्ति है।
कुटुंबयुक्त, परिवारयुक्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.