अर्थ : दक्षिण भारतातील एक नदी.
उदाहरणे :
कावेरी नदीच्या पाणीवाटपासंबंधी कर्नाटक व तामिळनाडू यांच्यात वाद चालला आहे
समानार्थी : कावेरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दक्षिण भारत में बहनेवाली एक नदी।
कावेरी नदी के जल को लेकर कर्नाटक और तमिलनाडु में विवाद गहराया।