पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळा झेंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विरोध किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारा काळ्या रंगाचा झेंडा.

उदाहरणे : सायमन कमिशनला विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी काळे झेंडे दाखवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काले रंग का ध्वज जो विरोध प्रदर्शन के लिए फहराया जाता है।

एक किसान ने अपना विरोध जताने के लिए कृषि मंत्री को काला झंडा दिखाया।
काला झंडा, काला ध्वज, काली ध्वजा

Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.

flag
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.