सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एक पर्वत.
उदाहरणे : काही लोक कलिंजर चढून जाणार आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक पर्वत जो बाँदा के पूर्व में है।
A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.
अर्थ : कालिंजर पर्वताच्या आसपासची जागा.
उदाहरणे : कालिंजरवर चंदेलांचे राज्य होते.
समानार्थी : कलिंजर, कालंजर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कालिंजर पर्वत के आस-पास की जगह।
स्थापित करा