पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.

उदाहरणे : माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही

समानार्थी : अभिलाषा, आकांक्षा, इच्छा, मनीषा, वांछा, स्पृहा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।

मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।
उसकी ज्ञान पिपासा बढ़ती जा रही है।
मेरा आज खाने का मन नहीं है।
अनु, अपेक्षिता, अभिकांक्षा, अभिकाम, अभिध्या, अभिप्रीति, अभिमत, अभिमतता, अभिमति, अभिलाख, अभिलाखना, अभिलाखा, अभिलाष, अभिलाषा, अभिलास, अभिलासा, अभीप्सा, अरमान, अवलोभन, अहक, आकांक्षा, आरज़ू, आरजू, आशंसा, आशय, इच्छता, इच्छत्व, इच्छा, इठाई, इश्तयाक, इश्तयाक़, इश्तियाक, इश्तियाक़, इष्टि, ईछा, ईठि, ईप्सा, ईहा, कामना, क्षुधा, ख़्वाहिश, ख्वाहिश, चाह, चेष्टा, छुधा, तमन्ना, तलब, तशनगी, तश्नगी, तृषा, तृष्णा, पिपासा, प्यास, बाँछना, बाँछा, भूक, भूख, मंशा, मंसा, मन, मनसा, मनोकामना, मनोभावना, मनोरथ, मनोवांछा, मरज़ी, मरजी, मर्ज़ी, मर्जी, मुराद, रगबत, रग़बत, रज़ा, रजा, रुचि, लालसा, लिप्सा, वांछा, वाञ्छा, व्युष्टि, शंस, शौक, श्लाघा, स्पृहा, हवस, हसरत

An inclination to want things.

A man of many desires.
desire
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.