सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भुवई व कान यामधील जागा.
उदाहरणे : उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
समानार्थी : अंक, आंख
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कान और आँख के बीच का स्थान।
The flat area on either side of the forehead.
अर्थ : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
उदाहरणे : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
समानार्थी : कानफट, गालफड
अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
उदाहरणे : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
समानार्थी : कानफट, कानफड, गालफड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
स्थापित करा