पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकभुशुंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : लोमश ऋषींच्या शापाने कावळा झालेला असा रामायणात वर्णित एक काक पक्षी जो पूर्वजन्मी एक रामभक्त ब्राह्मण होता.

उदाहरणे : गरूडाचा गर्व नाहीसा करण्यासाठी काकभुशुंडीने त्याला रामाची कथा ऐकवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रामायण में वर्णित वह काक पक्षी जो पूर्वजन्म में एक राम-भक्त ब्राह्मण थे और लोमश ऋषि के शाप से कौआ हो गए थे।

गरुड़ के घमंड को दूर करने के लिए काकभुशुंडि ने उन्हें राम कथा सुनाई।
काक भुशुंडि, काकभुशंडी, काकभुशुंडि, काकभुशुंडी, काकभुसुंड, काग भुशुंडि, कागभुशुंडि, कागभुसुंडी, भुशुंडी, भुशुण्डी

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.