पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काकडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक प्रकारचे वेलीवर येणारे फळ.

उदाहरणे : काकडीची कोशिंबीर छान लागते

समानार्थी : खिरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लंबा, पतला फल जो बेल पर लगता है।

गर्मी के मौसम में लोग ककड़ी खाना पसंद करते हैं।
ककड़ी, कर्कटी, चित्रफला, त्रपुकर्कटी, पाचका, पीनसा, मानधानिका, मूत्रफला, मूत्रला, स्नेक क्यूकम्बर

Edible seeds or roots or stems or leaves or bulbs or tubers or nonsweet fruits of any of numerous herbaceous plant.

veg, vegetable, veggie
२. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : काकडीचा वेल.

उदाहरणे : मांडवात काकडीचा वेल फुलला आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बेल जिस पर लम्बे फल लगते हैं।

बलुई मिट्टी में ककड़ी की अच्छी पैदावार होती है।
ककड़ी, कर्कटी, चित्रफला, त्रपुकर्कटी, पीनसा, मानधानिका, मूत्रला, स्थूला

Any plant of the family Cucurbitaceae.

cucurbit
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.