पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काँक्रिट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काँक्रिट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सिमेंट,खडी,रेती व पाणी ह्यांचे मिश्रण, ज्याचा उपयोग दगड, विटांच्या इत्यादींच्या जोडणीसाठी होतो.

उदाहरणे : गवंडी काँक्रिटने भिंत उभारत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिट्टी,चूने सुर्खी आदि में पानी मिलाकर तैयार की हुई वह वस्तु जिससे ईंटों की जोड़ाई आदि होती है।

राजगीर गारे से दीवार जोड़ रहा है।
कंकरीट, कंक्रीट, कांक्रीट, गारा, मसाला, लेई

A strong hard building material composed of sand and gravel and cement and water.

concrete
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.