अर्थ : कस्तुरीमृगाच्या बेंबीत सापडणारे, काळ्या रंगाचे एक सुगंधी द्रव्य.
उदाहरणे :
एका कस्तुरीमृगापासून सरासरी एक औंस कस्तुरी मिळते
समानार्थी : कस्तुरिका, मुश्क, मुष्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक सुगंधित पदार्थ जो एक विशेष प्रकार के नर मृग की नाभि से निकलता है।
कस्तूरी में एक विशेष प्रकार की सुगंध होती है।The scent of a greasy glandular secretion from the male musk deer.
musk