पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : फुले एकत्र बांधून केलेला गुच्छ.

उदाहरणे : मुलांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ दिले

समानार्थी : गुलदस्ता, पुष्पगुच्छ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक साथ बँधे हुए फूलों का समूह।

उसने पुष्पगुच्छ देकर मेरा स्वागत किया।
कुसुमगुच्छ, कुसुमस्तवक, गुलदस्ता, पुष्पगुच्छ

An arrangement of flowers that is usually given as a present.

bouquet, corsage, nosegay, posy
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पागोट्यावर खोंवायचे शोभादायक पीस.

उदाहरणे : पागोट्यावरील तुरा खाली पडला.

समानार्थी : तुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजाओं की पगड़ी या ताज़ में लगाने का बहुमूल्य पर या पंख।

राजा के मुकुट की एक कलगी नीचे गिर गई।
कँगूरा, कंगूरा, कलगी

A feathered plume on a helmet.

panache
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक रत्नखचित शिरोभूषण.

उदाहरणे : त्याच्या पागोट्यात सोन्याची कलगी लागली आहे.

समानार्थी : तुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टोपी आदि पर लगाने का एक आभूषण जो मोती या सोने का बनता है।

उनकी टोपी पर सोने की कलगी लगी है।
कँगूरा, कंगूरा, कलगी
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : कोंबडा, मोर इत्यादींच्या डोक्यावरील भाग.

उदाहरणे : कोंबड्याचा तुरा लाल रंगाचा असतो.

समानार्थी : तुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुर्गे, मोर आदि के सिर पर का पर या मांसल आकर्षक भाग।

मुर्गे के सिर पर लाल रंग की कलगी होती है।
कँगूरा, कंगूरा, कलगी, चूड़ा, चोटी, ताज, तुर्रा, शिखा, शिरोवल्ली

A showy growth of e.g. feathers or skin on the head of a bird or other animal.

crest
५. नाम / निर्जीव / अमूर्त / कला
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शृंगारिक लावणीचा एक प्रकार.

उदाहरणे : कलगीत प्रकृतीही पुरूषपेक्षा श्रेष्ठ मानतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का लावनी गीत गाने का ढंग।

वह कलगी गा रही थी।
कलगी
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या विकसित इमारतीचे शिखर.

उदाहरणे : ज्या इमारतीच्या कलगीवर घार बसली आहे, तिकडे मी राहतो.

समानार्थी : कंगूरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी उन्नत भवन, महल आदि का शिखर।

जिस भवन की कलगी पर चील बनी है, मैं वहीं रहता हूँ।
कँगूरा, कंगूरा, कलगी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.