सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे शरीर व्यायामाने पुष्ट झाले आहे असा.
उदाहरणे : दारासिंगचे कमावलेले शरीर सगळ्यांना आकर्षित करत असे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो कसरत करने के कारण पुष्ट और बलवान हो।
अर्थ : अर्जित केलेला किंवा मिळविलेला.
उदाहरणे : हे सारे वैभव मी कमावलेले आहे.
समानार्थी : अर्जित, मिळविलेला
जिसे अर्जित किया गया हो या कमाया गया हो।
स्थापित करा