सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्त्री संतती.
उदाहरणे : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
समानार्थी : आत्मजा, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, लेक, सुता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
उदाहरणे : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
समानार्थी : कन्या, पोर, पोरगी, मुलगी
छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।
A youthful female person.
स्थापित करा