पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडवट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडवट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : किंचित कडू.

उदाहरणे : मॅग्नेशियम सल्फेट कडवट चवीचे असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें थोड़ी कड़ुवाहट हो।

मैग्निशियम सल्फेट का स्वाद कुछ कड़ुआ होता है।
कुछ कड़वा, कुछ कड़ुआ, कुछ कड़ुवा, थोड़ा कड़वा, थोड़ा कड़ुआ, थोड़ा कड़ुवा
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.

उदाहरणे : तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.

समानार्थी : कटू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी प्रकृति अच्छी न हो या जो भला न लगे (वचन)।

उसकी कड़वी बोली किसी को अच्छी नहीं लगती।
कटु, कटुक, कड़वा, कड़ुआ, कड़ुवा, तीक्ष्ण, तीखा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.