पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील औषधालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

औषधालय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : औषधे जिथे विकली जातात ते ठिकाण.

उदाहरणे : निषिद्ध औषधे विकल्यामुळे हे औषधालय बंद झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ दवाएँ मिलती या बिकती हों।

निषिद्ध दवा बेचने के कारण यह दवाई की दूकान बंद हो गई।
औषध की दुकान, औषध दुकान, औषधालय, औषधि की दुकान, दवा की दूकान, दवा दूकान, दवाई की दूकान, दवाख़ाना, दवाखाना, दवाघर, फार्मेसी

A retail shop where medicine and other articles are sold.

apothecary's shop, chemist's, chemist's shop, drugstore, pharmacy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.