पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओवी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : मराठीतील एक छंद.

उदाहरणे : ओवी हा संतकवींचा आवडता छंद आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : ओवी ह्या छंदात रचलेले काव्य.

उदाहरणे : बहिणाबाईंच्या ओव्या सोपानदेव चौधरी ह्यांनी प्रसिद्ध केल्या.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.