पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऐकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऐकणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ऐकण्याची क्रिया.

उदाहरणे : हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.

समानार्थी : श्रवण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुनने की क्रिया या भाव।

कान अच्छी बातों के श्रवण के लिए ही है।
आकर्णन, आश्रुति, निशामन, श्रवण, श्रुति, सुनना, सुनवाई, सुनाई

The act of hearing attentively.

You can learn a lot by just listening.
They make good music--you should give them a hearing.
hearing, listening

ऐकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : कानानी शब्द, ध्वनी जाणणे.

उदाहरणे : तो दर चतुर्थीला सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कही हुई बात या शब्द का कानों से ज्ञान प्राप्त करना।

वह सत्यनारायण भगवान की कथा सुन रहा है।
श्रवण करना, सुनना

Perceive (sound) via the auditory sense.

hear
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याने सांगितल्याप्रमाणे वागणे.

उदाहरणे : मोठ्यांचे नेहमी ऐकावे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बात मानना।

आजकल के बच्चे किसी की नहीं सुनते हैं।
सुनना

Listen and pay attention.

Listen to your father.
We must hear the expert before we make a decision.
hear, listen, take heed
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दखल घेणे.

उदाहरणे : त्याची विनंती राजाने ऐकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की बात या प्रार्थना पर ध्यान देना।

राजा ने फरियादी की एक न सुनी।
सुनना

Listen and pay attention.

Listen to your father.
We must hear the expert before we make a decision.
hear, listen, take heed
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गोष्टी समोरासमोर येऊ देणे.

उदाहरणे : न्यायाधीशाने फिर्यादी व आरोपी या दोघांच्या गोष्टी ऐकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विचार के लिए दोनों पक्षों की बातें अपने सामने आने देना।

न्यायाधीश ने अभियोगी और अभियुक्त दोनों की बातें सुनी।
सुनना

Examine or hear (evidence or a case) by judicial process.

The jury had heard all the evidence.
The case will be tried in California.
hear, try
५. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : आपली निंदा किंवा ओरडा श्रवण करणे.

उदाहरणे : आज सकाळी-सकाळी सासूकडून मी खूप ऐकले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी निन्दा की बात या डाँट-फटकार श्रवण करना।

आज सुबह-सुबह मैंने अपनी सास से बहुत सुना।
सुनना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.