सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी अनिश्चित व्यक्ती, वस्तू, गोष्ट इत्यादी.
उदाहरणे : अमक्या-तमक्याने तुला सांगितले आणि तू विश्वास कसा ठेवलास.
समानार्थी : अमका, अमका-ढमका, अमका-तमका, अमुक, अमुक-तमुक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोई अनिश्चित या अकथित व्यक्ति, वस्तु, कार्य आदि।
अर्थ : एक किंवा कदाचित त्यापेक्षा एक जास्त.
उदाहरणे : एखाददुसरे घर सोडले तर बाकीची घरे रिकामीच आहेत.
समानार्थी : एखाद दुसरा, एखाददुसरा
एक या दो या बहुत कम।
स्थापित करा