सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अनिमेष दृष्टीने.
उदाहरणे : लहान बाळ दिव्याकडे टकमक बघत होता
समानार्थी : एकटंक, टकटका, टकमक, टकामका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बिना पलक झपकाए या स्थिर दृष्टि से।
अर्थ : डोळ्याची पापणी न हलवता.
उदाहरणे : कितीतरी वेळ तो तिच्याकडे एकटक बघत होता.
समानार्थी : टक लावून, स्थिर दृष्टीने
स्थापित करा