पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऊर्ध्वमुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऊर्ध्वमुख   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वरच्या दिशेला तोंड केलेला.

उदाहरणे : ऊर्ध्वमुख पुतळा पाहून आम्ही स्तंभित झालो.

समानार्थी : ऊर्धमुख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर की ओर मुँह किया हुआ।

वह उन्मुख पर्वत चोटियों को निहार रहा है।
उन्मुख, ऊर्ध्व मुख, ऊर्ध्वमुख, ऊर्ध्वोन्मुख
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.