पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपसायंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.

उदाहरणे : पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.

समानार्थी : ट्यूबवेल, पंप, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदानों,खेतों आदि में भूमि के भीतर से पानी निकालने का वह नल जिसका एक सिरा भूमि में उस गहराई तक पहुँचा रहता है,जहाँ जल होता है और दूसरा सिरा बाहर पानी खिंचकर फेंकता है।

वर्षा की कमी होने के कारण जगह-जगह सिंचाई के लिए नलकूप लगाए जा रहे हैं।
ट्यूबवेल, ट्यूबवैल, नलकूप

A well made by driving a tube into the earth to a stratum that bears water.

driven well, tube well
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.