अर्थ : उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून लावला जाणारा रंगीत चष्मा.
उदाहरणे :
उन्हाच्या चष्म्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
समानार्थी : गॉगल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आँखों को धूप आदि से बचाने के लिए पहना जाने वाला चश्मा।
सीता धूप का चश्मा लगाती है।