अर्थ : उत्तर देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरदात्यांनी संतोषजनक उत्तरे दिलीत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर देने वाला व्यक्ति।
प्रश्नकर्त्ता के प्रश्नों का उत्तरदाता ने संतोषप्रद उत्तर दिया।अर्थ : उत्तर देणारा.
उदाहरणे :
हे सर्व उत्तरदाते लोक इंग्रजी मातृभाषा नसलेले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :