सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक द्विदल धान्य, ज्याचा रंग काळा असून डाळ पांढरी असते.
उदाहरणे : उडीद पौष्टिक व शीतल असते.
समानार्थी : माष
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक अनाज जिसकी दाल खायी जाती है।
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
अर्थ : ज्याच्या बिया द्विदल धान्य म्हणून जेवणात उपयोगी असतात ते एक प्रकारचे झुडूप.
उदाहरणे : उडद हा हात दोन हात उंच वाढतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पौधा जिसकी फलियों से प्राप्त बीज दाल के रूप में खाये जाते हैं।
स्थापित करा