अर्थ : प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध केले जाणारे प्रयत्न.
उदाहरणे :
अठराशे सत्तावन्न साली शिपायांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Organized opposition to authority. A conflict in which one faction tries to wrest control from another.
insurrection, rebellion, revolt, rising, uprising