पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उठवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उठवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे.

उदाहरणे : आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोए हुए को उठने में प्रवृत्त करना।

माँ रोज सुबह राहुल को जगाती है।
उठाना, जगाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.

उदाहरणे : वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्थान त्याग कराना।

उसने स्वयं बैठने के लिए सोहन को कुर्सी पर से उठाया।
उठाना

Put into an upright position.

Can you stand the bookshelf up?.
place upright, stand, stand up
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या खाद्य वस्तूचा आस्वाद घेतला जाणे.

उदाहरणे : लग्नात लाडवांवर ताव मारला.

समानार्थी : ताव मारणे, फस्त करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भोज्य वस्तु का भोगा जाना।

शादी में बहुत लड्डू उड़े।
उड़ना
४. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.

उदाहरणे : आईने वहिनीकडून दादाला उठवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जगाने का काम किसी और से कराना।

माँ भाभी से भइया को जगवा रही हैं।
जगवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.