पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजेड करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजेड करणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे स्थान प्रकाशाने युक्त करणे.

उदाहरणे : संध्याकाळ होताच दिवे लावून घरात उजेड करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान को प्रकाश से भर देना।

दिन ढलते ही बत्तियाँ जलाकर घरों में प्रकाश करते हैं।
उजारना, उजालना, उजाला करना, उजासना, उजियारना, उजेरना, उज्जारना, प्रकाश करना, प्रकाशित करना, रोशन करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.