अर्थ : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
उदाहरणे :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
अर्थ : आगाऊ घेतलेला पगार.
उदाहरणे :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
समानार्थी : अडव्हान्स